नेपोलियनच्या पराभवानंतर भरविण्यात आलेल्या व्हिएन्ना परिषदेपासून (१८१५) पहिल्या महायुध्दापर्यंतचा शंभर वर्षाचा काळ हा दुसरा टप्पा प्रत्यक्ष पहिले महायुद्ध व नंतरचा काळ हा तिसरा टप्पा समजण्यात येतो.