आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससी हे एक कार्यक्षेत्र आहे, जिथे निवासी आणि अनिवासी भारतीयांना परकीय चलन व्यवहार सेवा दिली जाते. गिफ्ट आयएससीला एक परदेशी प्रदेशाचा दर्जा दिला जाईल, जिथे परकीय चलनातच व्यवहार होईल.