आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उदाहरण काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जागतिक व्यापारात गहू, साखर, कॉफी व तेलबिया ह्या अन्नपदार्थांची सर्वाधिक देवघेव होते. कच्च्या मालाच्या यादीत पेट्रोलियमचा अग्रक्रम आहे. त्याखालोखाल कापूस, लोकर, कोळसा, लाकूड, कागदाचा लगदा आणि लोहेतर खनिजांचा क्रमांक लागतो.