आंतरराष्ट्रीय संबंध कधी सुरू झाले?
✅ Updated recently
आंतरराष्ट्रीय संबंध प्राचीन काळापासून अस्तित्वात असले, तरी विसाव्या शतकात या संबंधाना जागतिक राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रीय सामर्थ्याच्या अधिष्ठानावर जागतिक राजकारणात आपले स्थान निश्चित करीत असते.