जागतिक बालदिन दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. भारतात जरी बालदिन 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो, पण एकेकाळी भारतात 20 नोव्हेंबर हा बालदिन निश्चित करण्यात आला होता. जागतिक बालदिन साजरा करण्यास सुरुवात कधी झाली? 1954 पासून जागतिक बालदिन साजरा करण्यास सुरुवात झाली