आंध्रप्रदेशाचे क्षेत्रफळ १६०.२०५ वर्ग कि. मी. असून क्षेत्रफळानुसार ते भारतात आठवे राज्य आहे. २०११ च्या जणगणनेुसार आंध्र प्रदेशाची लोकसंख्या ४९,३८६,७९९ एवढी आहे.