आंध्र प्रदेशात किती सदस्य आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आंध्र प्रदेश विधानसभा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (दुसरे: आंध्र प्रदेश विधान परिषद). १७५ आमदारसंख्या असलेल्या आंध्र प्रदेश विधानसभेचे कामकाज हैदराबादमधून चालते.