आंबेडकर यांच्या बायकोचे नाव काय?
✅ Updated recently
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाईंचं 1935 साली निधन झालं. त्यानंतर 14 वर्षांनी बाबासाहेबांनी दुसरं लग्न केलं.