आंबेडकरांना किती पत्नी होत्या?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब (सविता) आंबेडकरांच्या लग्नाची गोष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाईंचं 1935 साली निधन झालं. त्यानंतर 14 वर्षांनी बाबासाहेबांनी दुसरं लग्न केलं.