कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना, बाबासाहेब आंबेडकरांनी वाचण्यासाठी 2000 हून अधिक पुस्तके विकत घेतली होती (स्रोत – पृष्ठ 188, 'मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया' आणि बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर यांनीही याचा उल्लेख केला आहे)! बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम आयुष्यभर कायम राहिले.