आकलन लेखन म्हणजे काय?www.marathihelp.com

आकलन म्हणजे वाचलेला मजकूर समजून घेऊन, विश्लेषण करून त्यावर स्वतःच्या विचारांद्वारा इतरांना व स्वतःलाच सोप्या भाषेत समजावून देता येणे. त्या मजकुरामागचा तर्क, कल्पना आणि शब्दार्थ व भावार्थ समजून घेणे. ही लहानपणापासून विकसित होणारी प्रक्रिया आहे, यासाठी सातत्याने वाचन करणे आवश्यक आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:25 ( 1 year ago) 5 Answer 116049 +22