आग्नेय आशियाई राष्ट्राच्या समूहाला काय म्हटले जाते?
✅ Updated recently
आसियान ही आग्नेय आशियामधील १० स्वतंत्र देशांची एक राजकीय व आर्थिक संघटना आहे. आसियानची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलंड ह्या देशांनी ८ ऑगस्ट १९६७ रोजी केली.