भारतीय संस्कृती आणि धर्माचा प्रसार झाला सुमारे 1800 वर्षांपूर्वी प्राचीन भारतातील रहिवाशांनी सागरी मार्गाने व्यापारानिमित्त अग्नेयअशियात प्रवेश केला. आणि भारतातील बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मातील शैव-वैष्णव हे पंत देखील या व्यापाऱ्यांसोबत अग्नी आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचले.