आग्नेय आशियातील बहुतेक लोक कोठे राहतात?
✅ Updated recently
आग्नेय आशियामध्ये दोन उपविभाग मानले जातात. इंडोचीन किंवा महाद्वीप आग्नेय आशियामध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, द्वीपकल्पीय मलेशिया, थायलंड व व्हियेतनाम हे देश आहेत तर सागरी आग्नेय आशियामध्ये मलेशियाचा उर्वरित भाग, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, ब्रुनेई व पूर्व तिमोर हे देश आहेत.