आग्नेय आशियातील मुख्य 5 प्रमुख देश कोणते आहेत?
✅ Updated recently
इंडोचीन किंवा महाद्वीप आग्नेय आशियामध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, द्वीपकल्पीय मलेशिया, थायलंड व व्हियेतनाम हे देश आहेत तर सागरी आग्नेय आशियामध्ये मलेशियाचा उर्वरित भाग, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, ब्रुनेई व पूर्व तिमोर हे देश आहेत.