हिरोजी फर्जंद हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार होते. महाराज आग्र्याहून सुटताना त्यांनी मोलाची कामगीरी बजावली होती.