जागतिकीकरणामुळे जगात कोठेही घडणाऱ्या घटनेचे परिणाम संपूर्ण जगभर पसरतात. प्रगत विज्ञान व नव्या तंत्रज्ञानामुळे व्यवसाय क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडून येत आहेत. अशा बदलांची आव्हाने पेलण्यासाठी सक्षम, धंदेवाईक व्यवस्थापनाची गरज आहे आणि ही गरज आधुनिक व्यवस्थापनामुळे भरून निघते.