आतापर्यंत किती पंचवार्षिक योजना झाल्या?
✅ Updated recently
यासह पंचवार्षिक योजनांमध्ये सामाजिक न्याय, दारिद्र्यमुक्ती, पूर्ण रोजगार, आधुनिकीकरण इत्यादींचीही काळजी घेतली जाते. आतापर्यंत आपल्या देशात 13 पंचवार्षिक योजना राबविल्या गेल्या आहेत.