येथील तापमान -62 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. याकुत्स्कचे नाव जगातील सर्वात थंड शहरांमध्ये गणले जाते. मात्र, या ठिकाणी कमी कालावधीसाठी उष्णता जाणवते.