आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय? Category General Knowledge Published 17 Mar 2023, 14:15 (3 year ago) Views & id 21 & 80469 Last Updated 26 May 2026, 15:04 आत्मवाचक सर्वनामेआपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा 'स्वतः' असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच 'स्वतःवाचक सर्वनाम' असेही म्हणतात. उदा. मी स्वतः त्याला पाहिले.