आदर्शवादी दृष्टिकोन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बुद्धीने स्वतःच्या इच्छांचे आणि वासनांचे नियमन करणाऱ्या व स्वतःचे कल्याण साधणाऱ्या व्यक्ती सद्गुणी असतात व सद्गुणी व्यक्तींच्या हातात राज्यसत्ता असणे ही आदर्श स्थिती आहे.