आदिबंध म्हणजे काय?

मिथ हा इंग्रजी शब्द आहे; त्यास मराठीत मिथक, प्राक्कथा किंवा पुराणकथा असे समानार्थी शब्द आढळतात. मानसशास्त्रज्ञांनी त्यास आदिबंध म्हटले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अशा अनेक बाबी आहेत की, ज्या ख‍ऱ्या नसल्या तरी त्यावर कित्येक लोक विश्वास ठेवतात.