आदिबंधात्मक समीक्षा मानसशास्त्रीय समीक्षेच्या विकासाच्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा प्रभावस्रोत म्हणजे कार्ल युंग(१८७५–१९६१) हा मानसशास्त्रज्ञ होय. युंगने आदिबंधाची वा मूलबंधाची संकल्पना मांडली.
आधुनिक समीक्षा सिद्धांत या लेखक कोण आहेत?
आधुनिक समीक्षा-सिद्धान्त- मिलिंद मालशे, अशोक जोशी लिखित आधुनिक समीक्षा सिद्धांत
आदिबंधात्मक समीक्षा या समीक्षा ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
✅ Updated recently