आदिवासी उपयोजना क्षेत्र म्हणजे काय?
✅ Updated recently
२००१ सालच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील ४९ टक्के आदिवासी वरील प्रकारच्या प्रकल्पक्षेत्रात वा खंडात राहतात, त्या आदिवासींच्याही विकासासाठी अतिरिक्त आदिवासी उपयोजना तयार केली जाते. या उपयोजनेमध्ये वैयक्तिक लाभांच्या योजनांचा समावेश केला जातो.