पेरी यांच्या मते, "समान बोली भाषा बोलणाऱ्या व एकाच समान भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या समूहाला आदिवासी समाज म्हणतात." १९६२ मध्ये शिलाँग येथे भरलेल्या आदिवासी समिती परिषदेने केलेली व्यापक व्याख्या पाहा : "एका समान भाषेचा वापर करणाऱ्या, एकाच पूर्वजापासून उत्पत्ती सांगणारा, विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करणाऱ्या, ..