आदिवासी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?
✅ Updated recently
या जमातींना विविध नावे दिलेली आहेत. त्यांना 'Aboriginals' म्हणजे अगदी मूळ रहिवासी, प्राचीन किंवा आदिवासी असेही म्हटले जाते. त्याचप्रमाणे जंगलात राहणारे म्हणून 'वनवासी' आणि पर्वतावर राहणारे म्हणून 'गिरीजन' असे शब्द वापरले जातात तर हिंदीत 'जनजाती' हा शब्द वापरला जातो.