शबरी आदिवासी घरकूल योजना
या शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना सर्व सुविधा व सोयीसह पक्के घर हे बांधून देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत 269.00 चौ. फू. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल बांधून देण्यात येत आहे.