आदिवासी विद्या वेतनासाठी पालकाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विद्यार्थ्याच्या पालकाच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रूपये 1 लाख इतकी असून सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला अर्जासोबत सोबत जोडणे आवश्यक आहे.