आदिवासी जमातींची काही ठळक वैशिष्ट्ये अशी :

एक एक आदिवासी जमात एका विशिष्ट भूप्रदेशात राहाते व तो भूप्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रगत समाजाच्या प्रदेशाच्या मानाने लहान असतो. ...
आदिवासी जमात साधारणपणे अंतर्विवाही असते व तिचे बहिर्विवाही कुळींत विभाजन झालेले असते. ...
प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते.