आदिवासींची विवाह प्रथा काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या जमातींत मेहुणी-विवाह संमत आहे – उदा., कोर्याक, उत्तर अमेरिकेतील आदिवासी इ. – त्या जमातींत पत्नी मयत झाल्यावर किंवा जिवंत असताना तिच्या धाकट्या बहिणीशी व क्वचित मोठ्या बहिणीशीही विवाह करता येतो. वधूमुल्य देऊन विवाह केलेली पत्नी मयत झाल्यास तिच्या बहिणीवर हक्क सांगता येतो.