आदी मानवाची प्रजाती प्रथम कुठे अस्तित्वात आली?
✅ Updated recently
मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे.