आधार जनरेट झाल्यावर, तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक एसएमएस मिळेल . तुम्ही “आधार स्टेटस तपासा” किंवा https://resident.uidai.gov.in/check-aadhaar वर क्लिक करून आधारची स्थिती देखील तपासू शकता.