आधुनिक ऑलिम्पिक खेळांचे प्रकार कोणते आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१९८६ पासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक खेळांमध्ये फक्त ५ खेळ खेळले गेले आहेत अॅथलेटिक्स , सायकलिंग , तलवारबाजी , जिम्नॅस्टिक्स आणि जलतरण .