आधुनिक तंत्रज्ञानाने – म्हणजे कॉम्प्यूटर, इंटरनेट, स्मार्टफोन आणि अ‍ॅप्सने – आपण एकमेकांच्या संपर्कात अधिक प्रमाणात राहू शकतो हे तर खरे. तरीपण याच तंत्रज्ञानामुळे आपण एकेकटे आणि विलग होत चाललो आहोत.