आधुनिक संविधानवाद म्हणजे काय?www.marathihelp.com

संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे. शासनवरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात. संविधानवादाची सुरुवात सतराव्या शतकातील जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून झालेली आढळते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:31 ( 1 year ago) 5 Answer 81118 +22