आनुवंशिकता ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे पालकांच्या पिढीतील जैविक वर्ण जनुकांद्वारे पुढच्या पिढीकडे प्रसारित केले जातात . (२) आनुवंशिक बदलांची यंत्रणा : (i) उत्परिवर्तन : पालकांच्या DNA मधील अचानक बदलामुळे उत्परिवर्तन होऊ शकते. याचा परिणाम आनुवंशिक वर्णांमध्ये बदल होतो.