स्वातंत्र्य संग्रामातील घटनांच्या स्मरणार्थ दरवर्षी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. या दिवशी, आपण आपल्या देशातील समृद्ध विविधता आणि सर्व भारतीयांमध्ये असलेली एकता साजरी करतो. देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांची एकजूट आपल्याला एकोप्याने जगण्याची प्रेरणा देते.