आपण औद्योगिक समाजशास्त्राचा अभ्यास का करतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हा व्यक्तिनिरपेक्षतेचा प्रश्न औद्योगिक समाजशास्त्रात महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच उद्योगधंद्यातील विविध गटांतील सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य, औद्योगिक सत्तेचे लोकशाहीकरण व औद्योगिकीकरणामुळे होणारे सामाजिक बदल यांवर औद्योगिक समाजशास्त्र विशेष भर देते.