प्रत्येक भारतीय दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन पूर्ण उत्साहात साजरा करतो. यंदा आपण सर्वजण आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत.26 जानेवारी हा भारत देशातील प्रत्येक नागरिकासाठी खास दिवस आहे.