आपण पाणी का पितो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वजन आटोक्यात राहतं आणि पचनक्रियाही उत्तम राहते. जास्त पाणी प्यायलं की जास्त वेळा लघवीला जावं लागतं. त्यामुळे अनेकजण पाणी कमी पितात; पण हा त्रास नव्हे, तर चांगली बाब आहे. यामुळे आपल्या शरीरातली विषद्रव्यं किंवा शरीराला नको असणारे पदार्थ लघवीतून बाहेर पडून जातात