आंघोळीसाठी शॉवर आणि बाथटबचा वापर टाळा किंवा कमी करा. कारण त्यात खूप पाणी अनावश्यक वाया जातं. दाढी करताना आणि दात घासताना नळ सुरू ठेवणं टाळा. धुणी, भांडी करणाऱ्यांना नळ सुरू ठेवून काम करण्यास मनाई करा