आपण महाराष्ट्र दिन का साजरा करतो?
✅ Updated recently
भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. नंतर हळूहळू भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर देशातील राज्ये वेगळी होत गेली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो