आपण समुद्रात किती खोल जाऊ शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला मरिआना ट्रेंच नावाचा एक पॉईंट आहे ज्याला पृथ्वीवरील सर्वात खोल (खंदक) पॉईंट चॅलेंजर डीप या नावाने ओळखला जातो. याची खोली ११,०३४ मीटर म्हणजे जवळजवळ ३६२०० फूट इतकी आहे.