आपत्कालीन खर्च काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पगारातील कट ऑफ, आजारपण, कारचा अपघात, कोरोना अशा आपत्कालीन परिस्थितींशी लढण्यासाठी बाजूला ठेवलेल्या विशिष्ट रक्कमेला आपत्कालीन निधी म्हणतात.