आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आपत्ती व्यवस्थापन तील महत्त्वाचे टप्पे स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आपत्तीपूर्व टप्पा : या टप्प्यात अंदाज, नियोजन आणि पुनरावृत्ती यांचा विचार होतो. (२) आपत्ती प्रतिबंधक : या टप्प्यात बचाव व मदत कार्य यांचा विचार होतो. (३) आपत्तीची तीव्रता कमी करणे : या टप्प्यात पूनर्वसन, पुन:निर्माण, सुधारणा इत्यादी घटक येतात.