सविस्तर विचार केल्यास आपत्ती व्यवस्थापन म्हणजे, आपत्तीच्या सुनियोजित प्रतिकारासाठी योग्य तयारी तात्काळ प्रतिसाद आणि आपत्तीनंतर उद्भवणारी परिस्थिति पुर्वपदावर आणण्याची योजना होय. सरकार पण प्रत्येक वर्षी तालुका स्तरावर मा. तहशीलदार यांच्या अध्यक्षते खाली तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करते.