आपत्ती व्यवस्थापन समिती म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची गरज : देशाची आपत्तिविषयक काम करणारी सर्वोच्च संस्था म्हणून, आपत्तींना वेळेवर आणि प्रभावी प्रतिसाद मिळावा म्हणून, आपत्ती व्यवस्थापनाचे धोरणे, योजना आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे इ. कामांसाठी या प्राधिकरणाची गरज आहे