राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे आवश्यक असते. जिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात