आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते आहेत?
✅ Updated recently
आपत्ती व्यवस्थापन चक्रातील कार्यवाहीचे तीन प्रमुख भाग आहेत : १) आपत्तिपूर्व कार्यवाही, २) आपत्तिदरम्यानची कार्यवाही आणि ३) आपत्तीनंतरची कार्यवाही.