आपत्ती व्यवस्थापनाच्या गरजा काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आपत्ती व्यवस्थापनाची गरज : एखादी व्यक्ती शारीरिक, मानसिक व भौतिक दृष्ट्या कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी तयार असला, तर आकस्मात आलेल्या संकटांनी खचून न जाता तो उत्तम मनोबलाच्या आधारे आलेल्या आपत्तींना यशस्वीपण सामोरे जाऊ शकतो